“आम्ही आपल्या सोबत आहोत – फक्त उमेदवार म्हणून नव्हे, तर आपल्या समाजाचा एक भाग म्हणून. आपल्या समस्या, आपल्या स्वप्नं, आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आम्हाला माहीत आहेत. जेव्हा तुम्हाला मदतीची गरज भासेल, तेव्हा निःसंकोचपणे आमच्याशी बोला. आपल्या विश्वासाने आणि पाठिंब्याने आम्हाला पुढे जाण्याचे बळ मिळते, आणि आमचा प्रयत्न नेहमी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याकडे असेल.”